Tuesday, April 5, 2016

MSc Admission 2016-17 shivaji university

MSc Entrance Examiination 2016-17

 एमएस्सी  एंट्रान्स परीक्षा 

1) सोबत स्वत:चा पीआरएन असणे आवश्यक 


2) एक फोटो असणे आवश्यक


3) प्रत्येक विषयासाठी 200 रुपये प्रमाणे डीडी काढणे आवश्यक


4) डीडी राष्ट्रीय बँक अथवा आपल्या आजरा अर्बन बँक मध्ये काढणे


5) डीडी काढत असताना वित्त व लेखा अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या नावे काढावा 


6) डीडी सोबत असेल तरच परीक्षा फॉर्म भरता येईल 


7) फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट व  डीडी सोबत घेणे 

8) डीडी च्या मागे आपले नाव , मोबाइल नंबर , विषयाचे नाव ऑनलाइन फॉर्म नंबर पेन्सिल ने लिहावे 


9)डीडी व पोस्ट अथवा कुरीयर ने पाठवावा अथवा स्वत: जावून आपल्या विभागाकडे द्यावा 


10) एम एस्सी साठी  शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2016 

अधिक महितीसाठी संपर्क इमंत्रा , श्री वायकसकर बी एम 9049635637 


Monday, April 4, 2016

XI IT PRACTICAL EXAM 2015-16

XI I.T. PRACTICAL EXAM 2015-16

Dear Students of XI Sc I.T, your practical examination will be arranged on 12th April 2016
The details about this will be shown on the blog on 6th April 2016
So stay tuned with us..........................