Sunday, March 16, 2014

सुचना

सर्व आयटी विद्यार्थ्यांना कळविणेत येते की त्यांची बोर्ड ऑनलाइन परीक्षा दिनांक 27,28 व 29 मार्च रोजी होणार आहे तरी त्या संदर्भातील वेळापत्रक ब्लॉग वर आणि नोटिस बोर्ड वरदिनांक 22/03/2014 रोजी लावण्यात येईल. अधिक माहितीसाठी  संपर्कात राहावे.

1 comment: