Saturday, February 10, 2018

अति महत्वाच्या सूचना

***अति महत्वाच्या   सूचना ***
१२ वी आय टी च्या सर्व विद्यार्थ्यानी आपले स्व:ताचे जरनल सोमवार दिनांक १२/०२/२०१८ रोजी दुपारी १.३० वाजता आय टी लॅब मधून घेऊन जाणे.  
आय टी प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक १५, १६ व १७ फेब्रुवारी २०१८ रोजी आहे. 

इतर सूचना : - 

  1. सदर परीक्षे साठी जरनल सर्टिफाय असले पाहिजे.
  2. सेट ए - HTML मधील कोणताही १
  3. सेट बी  - JAVASCRIPT / ASP.NET मधील कोणताही १
  4. तोंडी परीक्षा आधारित परीक्षेचे स्वरूप आहे. 
  5. वेळे पूर्वी अर्धा तास हजर असणे गरजेचे आहे
  6. आय कार्ड व हॉल टिकिट सक्तीचे आहे 
  7. मोबाइल व कॉपी सामान  परीक्षेस आणू नये.
  8. परीक्षा कालावधी 3 तास आहे. 
  9. स्व:ताच्या बॅच नुसारच यावे 
  10. absent विद्यार्थ्यांना पुन्हा बोलावलं जाणार नाही.
  11. ज्यांनी अजूनही जरनल जमा केले नाहीत अश्या विद्यार्थ्यानी सोमवार 12 फेब्रुवारी 2018 रोजी  ठीक 12.00 वाजता भेटावे. 
  12. काही शंका असल्यास त्वरित ९०४९६३५६३७ या नंबर वर फोन करावे. 



No comments:

Post a Comment