Saturday, January 5, 2019

last chance to upload 

DATE EXTENDED.!!! 

कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा व कृती करा.
यानंतर तारीख वाढवली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. 
 काही शंका असल्यास त्वरित भेटावे वा  संपर्क करावा.
 अपलोड ची अंतिम तारीख आहे 13 जानेवारी 2019  सायंकाळी 6.०० वाजे पर्यन्त. 


आपणास asp.net साठी लागणार्‍या सर्व फाइल्स व त्याचे स्क्रीन शॉट साठी उजव्या बाजूला  MENU च्या खाली six experiments लिंक  दिली आहेत त्याचा उपयोग करा . 
अजून महत्वाचे 
experiment list खाली दिली आहे ती पहा 

१ अपलोडिंग करण्या अगोदर दोन वर्ड फाइल बनवा.
२ एक वर्ड फाइल मध्ये 16 प्रात्यक्षिकचे फक्त  कोड (प्रोग्राम)  असावेत. या मध्ये पानांची संख्या ही 80 पेक्षा जास्त  असू नये. 
यासाठी फॉन्ट साइज १० ते १२ असावी. फॉन्ट "Times New Roman" असावा. पॅराग्राफ स्पेसिंग जास्त  असू नये . पेपर साइज A4 असावी. पेपर चे मार्जिन वरून 0.7 इंच खालून 0.5 इंच डावीकडून 1.3  इंच आणि उजवीकडून 0.5 इंच असावे.  
३ दुसर्‍या वर्ड फाइल मध्ये 16 प्रात्यक्षिकचे रिजल्ट ( स्क्रीन शॉट ) असावेत.या मध्ये पानांची संख्या ही 16  पेक्षा जास्त  असू नये.

४ प्रत्येक नवीन प्रात्यक्षिकची  सुरुवात नवीन पानावर असावी. 
५  प्रत्येक नवीन प्रात्यक्षिकचे रिजल्ट ( स्क्रीन शॉट ) ची    सुरुवात नवीन पानावर असावी.
६  एका पेक्षा जास्त वेळा अपलोड करु नये. 
७ आपला स्वत: चा एक फोटो अपलोड करण्यासाठी सोबत असावा. 
तसेच आपल्या बॅच इनचार्ज  चे नाव असावे त्याच्याकडून किती प्रात्यक्षिक झाली व पैकी कितीला हजर व गैर हजर होता ही माहिती घ्यावी. 
८ आपण अगोदर चे आपलोडिंग केले आहे का ? नसल्यास, आय टी शिक्षकाशी संपर्क करावा.
९ आपण प्रिंट आऊट साठी लागणारी  फी  जमा केली  आहे का ? नसल्यास, आय टी शिक्षकाशी संपर्क करावा.




check list of all 16 experiments 

Sr No
TITLE OF EXPERIMENT
1.       
Creation of web site OF  YOUR college
2.       
Creation of web site for AJARA CITY (use frames)
3.       
Creation of a Website with CSS
4.       
Hyperlinks on a Web Page using Client Side Image Mapping
5.       
Use of Audio and Animation on Web Pages
6.       
Use of Video on Web Pages with control and without control
7.       
Use of Indian Languages using UNICODE on web page
8.       
Cross Browser Testing and Differences in Rendering
9.       
Event Driven Client Side Script with frames
10.   
Client side scripting for email Account validation
11.   
Event Driven Client side script for color animation with button & without button
12.   
ASP.net code to display number of visits to the web site
13.   
ASP.net code to display number of votes cast with hit counter
14.   
ASP.net code to calculate the number of days a person has lived on basis of the Date of Birth.
15.   
ASP code to display Server Side Time and Client Side Time.
16.   
ASP code to display a report of client IP Address, Browser etc.

१०  आपण वरील गोष्टी केले  असल्यास अपलोडिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
Ajara Mahavidyalaya
waybharat.blogspot.com
Bharat M Waykaskar

No comments:

Post a Comment