- प्रयोग फाइल अपलोड करण्यासाठी वेळ वाढवून देत आहे.
- कृपया कोणीही गडबड गोंधळ करू नये
- आपली फाइल ही आपली असल्याची खात्री करा
- व आपल्या ईमेल आय डी वर सेव करून ठेवा
- जेव्हा लिंक सुरू होईल तेव्हा ती फाइल सेंड करा
- या साठी एमएस वर्ड ची एकच फाइल बनवावी
- व ज्या क्रमाने प्रयोग संगितले आहेत
- त्या क्रमाने वर्ड मध्ये सगळे प्रोग्राम व आऊटपुट घ्यावेत.
No comments:
Post a Comment