Sunday, January 12, 2014

सुचना

 सुचना
सर्व आयटी च्या विद्यार्थ्यांना एक महत्वाची सुचना आहे त्यांनी त्यांची जर्नल दि 18-01-2014 पर्यन्त पूर्ण करून
 ( इंडेक्स पेज सर्टिफिकेट सह ) लॅब मध्ये ठेवावीत आणि ठेवत असताना तिथे एका पेपर वर स्वत: चे नाव रोल नंबर मोबाइल नंबर लिहून ठेवावेत . 

No comments:

Post a Comment