Tuesday, January 16, 2018

सूचना

महत्वाची सूचना

१२ वी आय टी च्या सर्व  विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना :
दिनांक १८ जानेवारी ठीक १०.०० वाजता सर्वांनी जर्नल इंडेक्स पेज व सर्टिफिकेट सह जमा करावीत.
(वेळ सकाळी 10.00 ते 11.00 पर्यन्त) 
या नंतर आलेले  जर्नल स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment