- ज्या विद्यार्थ्यानी अजूनही सी ई टी चे फॉर्म भरले नाहीत अश्या विद्यार्थ्यानी लवकरात लवकर सी ई टी चे फॉर्म भरून इमंत्रा मध्ये आणून जमा करावेत.
- ज्या विद्यार्थ्यानी अजूनही आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक केला नाही अश्या विद्यार्थ्यानी आधार सेंटर ला जाऊन लिंकिंग करून घेणे
- ज्या विद्यार्थ्यानी कोणताही ओ टी पी आला नाही अश्या विद्यार्थ्यानी 9049635637 या नंबर वर संपर्क करावा
- ज्या विद्यार्थ्यानी अजूनही सी ई टी चे फॉर्म फी जमा केली नाही अश्या विद्यार्थ्यानी फी जमा करावी.
- ज्या विद्यार्थ्यानी अजूनही फोटो दिले नाहीत अश्या विद्यार्थ्यानी फोटो जमा करावेत.
- जर आपला फोन बंद असेल तर ओ टी पी मिळणार नाही कृपया अश्या विद्यार्थ्यानी त्वरित संपर्क साधावा व होणार्या नुकसानीस टाळावे.
- जे ई ई 2 चे फॉर्म ज्यांना भरायचे बाकी आहेत अश्या विद्यार्थ्यानी त्वरित संपर्क साधावा.
Thursday, February 28, 2019
mht cet 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment