सर्व 12 वी आय टी विद्यार्थ्यानी दिनांक 10/03/2018 रोजी सकाळी 9.00 वाजता रूम नंबर 11 मध्ये जमावे. आय टी ऑनलाइन परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करणेत येणार आहे तसेच ऑनलाइन परीक्षा वेळा पत्रकावर त्याच दिवशी सह्या करवायच्या आहेत. गैर हजर विद्यार्थ्यांना पुन्हा कोणतीही सूचना दिली जाणार नाही.
No comments:
Post a Comment