Sunday, March 25, 2018

गोवा प्रवेश फॉर्म सुरू

ज्या विद्यार्थ्यांना गोवा राज्यामध्ये 12 वी नंतर प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी प्रवेशपूर्व  फॉर्म भरणे आवश्यक आहे. 
दिनांक 2 एप्रिल 2018  ते 7 एप्रिल  2018 सायंकाळी 5 वाजे पर्यन्तच  
परीक्षा दिनांक 08 व 09 मे 2018 


No comments:

Post a Comment