emantra
AJARA MAHAVIDYALAYA
Pages
I.T.
CET & MORE
NOTICES AND ANNOUNCEMENTS
Saturday, March 24, 2018
कॉलेज माहिती
1) अल्पसंख्याक व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणा-या शाळांतील सन 2016-17 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शाळा मुख्याध्यापक यांनी समायोजनाकरीता भरावयाची माहिती
2) शासनाने उच्च माध्यमिक शाळांतील वाढीव पदांना शा.निर्णय दि.२१/०५/१४ व दि.२६/११/१४ अन्वये मान्यता दिल्यानंतर पदभरतीबाबत संस्था/उच्च माध्यमिक शाळांनी भरावयाची माहिती
3) स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर परवानगी दिलेल्या नवीन शाळा/दर्जावाढ नुसार सुरु झालेल्या शाळांची माहिती.
4) राज्यातील विना अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक (इंग्रजी माध्यम वगळून) शाळा आणि वर्ग तुकडी यांची विनाअनुदानावर असल्याबाबतची माहिती भरण्यासाठी प्रपत्र
5) दि. 02 मे 2012 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी शाळा मुख्याध्यापक यांनी भरावयाची माहिती
6) प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील वैयक्तिक मान्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती
7) संचमान्यता सन 2016-17 नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांपैकी जिल्हास्तरावर समायोजन झालेल्या शिक्षकांच्या रुजु बाबत माहिती
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment