Tuesday, March 6, 2018

I.T. EXAM 2018

***अति महत्वाच्या   सूचना ***
१२ वी आय टी च्या सर्व विद्यार्थ्या करिता  
आय टी ऑनलाइन  परीक्षा दिनांक १५, १६ व १७ मार्च २०१८ रोजी आहे. 



परीक्षे साठी सराव करताना या बाबी लक्षात ठेवा.

  1. Que 1  fill in the blank -10 sub que 10marks
  2. Que 2  true or false -10 sub que 10marks
  3. Que 3A)  multiple choice single correct ans -10 sub que 10marks
  4. Que 3b)  multiple choice single correct ans-10sub que 10marks
  5. Que 4)  multiple choice two correct ans -5 sub que 10marks
  6. Que 5)  multiple choice 3 correct ans -2 sub que 6marks
  7. Que 6)  rearrange the programs  -2 sub que 4marks
  8. Que 7)  Short notes-3 sub que 10marks
  9. Que 8)A  html program -1 sub que5marks
  10. Que 8)b  javasript program -1 sub que5marks
इतर सूचना 
  1. वेळे पूर्वी अर्धा तास हजर असणे गरजेचे आहे
  2. लॉगिन वेळ सकाळी 10.30 व दुपारी 2.30 अशी आहे  
  3. स्व:ताच्या बॅच नुसारच यावे 
  4. आय कार्ड व हॉल टिकिट सक्तीचे आहे 
  5. मोबाइल व कॉपी सामान  परीक्षेस आणू नये.
  6. परीक्षा कालावधी 2.30 तास आहे.
  7. absent विद्यार्थ्यांना पुन्हा बोलावलं जाणार नाही.
  8. absent विद्यार्थी नापास समजले जातील 
  9. शनिवार 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रूम नंबर 11 मध्ये जमावे 
  10. काही शंका असल्यास त्वरित ९०४९६३५६३७ या नंबर वर फोन करावे. 

No comments:

Post a Comment